- उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे - सात्त्विक फलाहार करून अधिकाधिक वेळ नामजपात घालवावा.
- आगामी एकादशी तिथी दैनिक पंचांगावर पहा.
एकादशीच्या दिवशी भात व धान्य टाळून सात्त्विक आहार घ्यावा आणि नेहमीपेक्षा अधिक - 4, 11 किंवा 16 माळा हरिनाम, विठ्ठल किंवा राधा-कृष्ण जप करावा. दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी तुळशीचे तीर्थ घेऊन पारणे सोडावे.